Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
गोंधळ
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
नेमके काय चालले आहे वा काय करावे हे न सुचणारी स्थिती
वाक्यात प्रयोग -
प्रमुख पाहुणे वेळेआधीच पोहोचल्याने कार्यकर्त्यांची तारंबळ उडाली
समानार्थी शब्द -
तारांबळ
,
त्रेधा
,
धांदल
,
तिरपीट
लिंग -
पुल्लिंग
गोंधळ
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
कुळधर्म म्हणून गोंधळ्याकडून देवीप्रीत्यर्थ करवून घेतला जाणारा, गाणे, नृत्य यांचा समावेश असलेला एक विधी
वाक्यात प्रयोग -
दादाच्या लग्नानिमित्त उद्या गोंधळ आहे."
लिंग -
पुल्लिंग
गोंधळ
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
काही कमतरता असलेली किंवा नीट नसलेली व्यवस्था
वाक्यात प्रयोग -
लग्नातील अव्यवस्था पाहून पाहूणे नाराज झाले.
समानार्थी शब्द -
अव्यवस्था
,
घोटाळा
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
अवस्था
गोंधळ
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
उपलब्ध असलेल्या दोन परस्परविरुद्ध गोष्टी वा शक्यता ह्यांपैकी कोणती वास्तव वा स्वीकारण्याजोगी आहे हे ठरवता येत नाही अशी अवस्था
वाक्यात प्रयोग -
मयसभा पाहून कौरवांकडची मंडळी संभ्रमात पडली.
समानार्थी शब्द -
संभ्रम
,
बुचकळा
लिंग -
पुल्लिंग
गोंधळ
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या भयंकर वा चिंताजनक घटनेमुळे लोकांमध्ये निर्माण होणारे भय ज्यामुळे लोक आपल्या संरक्षणाचे उपाय योजू लागतात
वाक्यात प्रयोग -
बाँब फुटताच लोकांमध्ये अशांती निर्माण झाली.
समानार्थी शब्द -
अशांती
,
भीती
,
खळबळ
,
अशांतता
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
अवस्था
गोंधळ
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
लबाडीने केलेला अपहार किंवा कळत नकळत झालेल्या चुकीमुळे निर्माण झालेली मोठी समस्या
वाक्यात प्रयोग -
बॅंकेच्या हिशेबात घोटाळा करून तो पळून गेला.
समानार्थी शब्द -
घोटाळा
,
अफरातफर
,
भानगड
,
घोळ
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
घटित