मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
गुरू
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - सूर्यमालेतील पाचवा, सर्वात मोठा ग्रह
  • वाक्यात प्रयोग - सर्व ग्रहांत गुरू हा सर्वात मोठा ग्रह आहे.
  • समानार्थी शब्द - बृहस्पती
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - ग्रह
गुरू
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - कला वा विद्येचे शिक्षण देणारा माणूस
  • वाक्यात प्रयोग - गुरूने सर्व विद्यार्थ्यांना सारखे वागवावे
  • समानार्थी शब्द - शिक्षक , उस्ताद , वस्ताद
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - व्यक्ती
  • प्रकार - धर्मगुरू , शिक्षक , सद्गुरु , जगदगुरू
गुरू
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - शीख धर्माच्या पहिल्या दहा धर्मप्रचारकांपैकी प्रत्येक
  • वाक्यात प्रयोग - नानक जी हे शीख धर्माचे पहिले गुरू होते.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - धर्मगुरू
  • प्रकार - हरराय , हरगोविंद , रामदास , अमरदास , अर्जुन देव , गुरू नानक , अंगद देव
गुरू
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - छंदशास्त्रानुसार ज्याच्या उच्चाराला दोन मात्रांइतका काळ लागतो तो
  • वाक्यात प्रयोग - भ ह्या गणामध्ये पहिले अक्षर गुरू असते.
गुरू
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - देवांचा गुरू
  • वाक्यात प्रयोग - संकटाच्या वेळी सर्व देव बृहस्पतीकडे गेले.
  • समानार्थी शब्द - बृहस्पती , वाचस्पती
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - देव
गुरू
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - जिच्यापासून शिक्षण मिळू शकते अशी मानवनिर्मित वस्तू
  • वाक्यात प्रयोग - पुस्तकेच तिचे शिक्षक होत.
  • समानार्थी शब्द - शिक्षक , अध्यापक
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - गोष्ट
गुरू
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - गाय, बैल, म्हैस इत्यादींपैकी प्रत्येक जनावर
  • वाक्यात प्रयोग - त्याने आपल्या मळ्यात शिरलेल्या ढोराला हाकलून काढले
  • समानार्थी शब्द - ढोर
  • लिंग - अज्ञात
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design