मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
गळणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - छिद्रातून पाझरणे वा ठिबकणे
  • वाक्यात प्रयोग - पिशवी फाटल्यामुळे दूध गळाले.
गळणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - निवड न होणे
  • वाक्यात प्रयोग - त्याचे नाव यादीतून गळले.
  • एक तरह का - बाहेर_पडणे
गळणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - त्राण नाहीसे होणे
  • वाक्यात प्रयोग - तापामुळे ती अगदीच गळाली
गळणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीचे अंग वा अंश गळून किंवा तुटून पडणे
  • वाक्यात प्रयोग - जोरदार वार्‍यामुळे आंब्याचा मोहोर झडला
  • समानार्थी शब्द - झडणे
  • एक तरह का - असणे
गळणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - गळून पडण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - शिशिरात झाडाच्या पानांना झड लागते.
  • समानार्थी शब्द - झड
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - क्रिया
गळणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - पूर्वीच्या स्थितीपेक्षा कमी होणे
  • वाक्यात प्रयोग - गेल्यावर्षी पाऊस उशीरा पडल्याने नदीचे पाणी उणावले
  • समानार्थी शब्द - उणावणे , घटणे , कमी होणे , रोडावणे
  • एक तरह का - पालटणे
  • प्रकार - कमी होणे , कमी येणे , वजा होणे , उतरणे
गळणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - नाक, व्रण, पू वगैरे वा गळते भांडे ह्यांतून पाणी इत्यादी बाहेर येणे
  • वाक्यात प्रयोग - व्रणातून पू वाहत होता.
  • समानार्थी शब्द - वाहणे , स्रवणे , पाझरणे
  • एक तरह का - चालणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design