मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
गंडा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - चारांचे परिमाण
  • वाक्यात प्रयोग - गंड्याचा वापर पूर्वी हिशेबात होत असे.
  • समानार्थी शब्द - चौकडी
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - ढिग
गंडा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - भूतबाधा, रोग इत्यादी नाहीसा करण्यासाठी मनगटास किंवा पायाच्या घोट्यास बांधायची अभिमंत्रित दोरी
  • वाक्यात प्रयोग - मांत्रिकाचा गंडा त्याने मुलाच्या गळ्यात बांधला
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
गंडा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - गायन, नृत्य इत्यादींचे गुरू आपल्या शिष्यांच्या उजव्या मनगटास शिष्यत्व दिल्याचे प्रतीक म्हणून बांधला जाणारा धागा
  • वाक्यात प्रयोग - त्याने ग्वाल्हेर घराण्याचा गंडा बांधला आहे.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - दोरा
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design