Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
केंद्र
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
हालचालीचे मुख्य ठिकाण
वाक्यात प्रयोग -
स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी लखनौ क्रांतिकारकांचे केंद्र होते.
समानार्थी शब्द -
गढ
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
ठिकाण
प्रकार -
चव्हाटा
केंद्र
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या कामाचे मुख्य ठिकाण
वाक्यात प्रयोग -
मुंबई हे देशातील व्यापाराचे केंद्र आहे.
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
ठिकाण
प्रकार -
प्रशिक्षणकेंद्र
,
मतदान केंद्र
,
वितरण केंद्र
,
आकाशवाणी केंद्र
,
भारतीय अंतराळ संशोधन संस्था
,
अंतरिक्ष केंद्र
केंद्र
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या विशिष्ट कामासाठी राखून ठेवलेले किंवा जिथे एखादे विशेष काम होते ते भवन
वाक्यात प्रयोग -
ते संशोधनासाठी एक वेगळे केंद्र स्थापन करणार आहेत.
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
इमारत
केंद्र
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
ज्यात तुम्हाला आवड असेल किंवा ज्यावर लक्ष केंद्रित होईल अशी वस्तू
वाक्यात प्रयोग -
मैदानात खेळणारे खेळाडू दर्शकांच्या आकर्षणाचे केंद्र असतात.
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
गोष्ट
केंद्र
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखादी घटना, कार्य इत्यादीमुळे सर्वाधिक प्रभावित होईल असे किंवा कार्य, घटना इत्यादीचे मुख्य बिंदू असलेले असे ठिकाण
वाक्यात प्रयोग -
काल झालेल्या भुकंपाचे केंद्र माझे शहर होते.
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
पदार्थ
केंद्र
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
मधला भाग
वाक्यात प्रयोग -
या आकृतीचा मध्य गणिताच्या साहाय्याने शोधून काढता येईल
समानार्थी शब्द -
मध्य
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
भाग
प्रकार -
गुरुत्वमध्य
केंद्र
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
संपूर्ण देशाचे कारभार चालवणारी लोकांनी निवडलेली एक यंत्रणा
वाक्यात प्रयोग -
देशाबद्दलचे सर्व महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकार घेते
समानार्थी शब्द -
केंद्र सरकार
,
केंद्र शासन
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
शासन
केंद्र
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
देश चालवणारी सरकार ज्याचे मुख्य कार्यालय देशाच्या राजधानीत असते
वाक्यात प्रयोग -
केंद्र सरकार शेतकर्यांसाठी नवनवीन योजना आखत आहे.
समानार्थी शब्द -
केंद्र सरकार
,
केंद्र शासन
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
शासन