मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
कमिशन
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या पुरवलेल्या सेवेसाठी प्राप्त,एकत्रित किंवा मान्य झालेल्या निधीच्या टक्क्याच्या आधारे, वेतन व्यतिरिक्त दिले गेलेले शुल्क
  • वाक्यात प्रयोग - कंपनीच्या कर्मचार्‍यांना ह्या महिन्यात दहा टक्के कमिशन मिळाले आहे.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - फी
कमिशन
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - विशिष्ट काम करण्याकरता शासनातर्फे नेमलेली मंडळी
  • वाक्यात प्रयोग - आयकर कार्यालयात झालेल्या घोटाळ्याची शाहनिशा करण्यासाठी आयोग नेमले गेले.
  • समानार्थी शब्द - आयोग
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - शासकीय विभाग
  • प्रकार - चौकशीसमिती , योजना आयोग , वेतन आयोग
कमिशन
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - मध्यस्थी करणार्‍याला मिळणारी रक्कम
  • वाक्यात प्रयोग - घर विकत घेतांना दहा टक्के दलाली द्यावी लागली
  • समानार्थी शब्द - दलाली , अडत
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - कर
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design