मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
उमेद
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - यौवनातील बहर
  • वाक्यात प्रयोग - त्याच्या उमेदीत तो प्रसिद्ध होता.
  • समानार्थी शब्द - तारुण्य , ज्वानी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - अवस्था
उमेद
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी आवडती गोष्ट करण्याच्या विचाराने मनात उत्पन्न होणारा सुखद आवेग
  • वाक्यात प्रयोग - वधूच्या मनात मीलनाविषयी उत्साह आहे.
  • समानार्थी शब्द - उत्साह
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - भाव
उमेद
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - अमुक गोष्ट घडेल वा आपल्याला मिळेल अशी मनाला असणारी अपेक्षा
  • वाक्यात प्रयोग - माणसाने आशा कधीही सोडू नये
  • समानार्थी शब्द - आशा , आस
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - भाव
  • प्रकार - दुराशा
उमेद
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - बाल्यावस्था व प्रौढावस्थेच्या मधला काळ
  • वाक्यात प्रयोग - त्याने आपले तारुण्य नाशाखोरीत घालवले.
  • समानार्थी शब्द - तारुण्य , तरुणपण , जवानी , योवन
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - काळ
उमेद
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - बाल्यावस्था व प्रौढावस्थेच्या मधली अवस्था
  • वाक्यात प्रयोग - अनेक साहित्यिकांनी तारुण्याचे प्रशंसांपर वर्णन केले आहेत.
  • समानार्थी शब्द - तारुण्य , तारुण्यावस्था , युवावस्था , तरुणपणा , जवानी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - अवस्था
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design