मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
उतरवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - प्रभाव कमी करणे
  • वाक्यात प्रयोग - तो मनुष्य औषध देऊन कावीळ उतरवतो.
  • समानार्थी शब्द - उतरविणे , उतरणे
  • एक तरह का - काढणे
  • प्रकार - झुरका घेणे
उतरवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी गोष्ट वरच्या जागेवरून खाली ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - चुलीवरचे भांडे उतर
  • समानार्थी शब्द - उतरणे
  • एक तरह का - आणणे
उतरवणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - वरून खालच्या दिशेने आणण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - धूक्यामुळे विमान उतरविणे कठीण होत आहे.
  • समानार्थी शब्द - उतरविणे
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - क्रिया
उतरवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - दाढी किंवा केस कापून टाकणे किंवा साफ करणे
  • वाक्यात प्रयोग - श्रावणानंतर बापूरावांनी आपली वाढलेली दाढी उतरली
  • समानार्थी शब्द - उतरणे , काढणे
  • एक तरह का - कापून घेणे
उतरवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - निवडणुक, खेळ इत्यादीमध्ये उमेदवार किंवा स्पर्धकास स्पर्धेत भाग घेण्यासाठी निवडणे किंवा पाठवणे
  • वाक्यात प्रयोग - काँग्रेसने विधानसभेच्या निवडणुकीत दहा उमेदवार उभे केले आहेत.
  • समानार्थी शब्द - उभा करणे , उतरविणे
  • एक तरह का - निवडणे
उतरवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - बाधा इत्यादी दूर व्हावी म्हणून एखादी वस्तू डोक्याभोवती वा डोक्यापासून पायापर्यंत ओवाळल्यासारखी फिरवणे
  • वाक्यात प्रयोग - मांत्रिकाने त्याच्यावरून एक कोंबडे उतरले.
  • समानार्थी शब्द - उतरणे
उतरवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - कपडे, दागिने वगैरे घातलेली वस्तू अंगावरून दूर करणे
  • वाक्यात प्रयोग - एक एक करून त्याने अंगावरचे दागिने उतरले.
  • समानार्थी शब्द - उतरणे , काढणे
  • एक तरह का - वेगळे करणे
  • प्रकार - उघडे करणे , नागडा होणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design