मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
उडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - आकाशमार्गे गमन करणे
  • वाक्यात प्रयोग - पिंजर्‍याचे दार उघडताच पाखरे आकाशात उडाली.
  • एक तरह का - जाणे
  • प्रकार - उडणे
उडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - हवेत वर-वर जाणे
  • वाक्यात प्रयोग - मकरसंक्रांतीला आकाशात खूप पतंगी उडताना दिसतात.
  • एक तरह का - उडणे
उडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - हवेने पसरणे
  • वाक्यात प्रयोग - वादळामुळे सगळा कचरा उडाला.
  • एक तरह का - असणे
उडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - खर्च होणे
  • वाक्यात प्रयोग - माझे सगळे पैसे खाण्यापिण्यावरच उडाले.
  • एक तरह का - लागणे
उडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - रंग इत्यादी फिके होणे
  • वाक्यात प्रयोग - एका धुण्यातच ह्या कपड्याचा रंग उडाला.
  • समानार्थी शब्द - विटणे
  • एक तरह का - असणे
उडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्याच्या शरीरातील अवयवांत वात इत्यादीमुळे हलणे
  • वाक्यात प्रयोग - कालपासून माझा डोळा उडतोय.
  • समानार्थी शब्द - लवणे , फडफडणे , स्फुरणे
  • एक तरह का - डुलणे
उडणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - उडण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - काही पक्ष्यांचे उडणे विशिष्ट प्रकारचे असते.
  • समानार्थी शब्द - उड्डाण , भरारी
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - क्रिया
उडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - चकित किंवा अत्याधिक प्रसन्न होण्याची दशा किंवा आवेश इत्यादीमुळे शरीर किंवा त्याचे अंग वर उठणे
  • वाक्यात प्रयोग - खोलीत साप पाहून तो तर उडालाच.
  • एक तरह का - होणे
उडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - झटका किंवा धक्का लागल्यावर काही वेगाने बाहेर येणे
  • वाक्यात प्रयोग - गवळणीच्या डोक्यावर ठेवलेल्या बादलीतून पानी उडत आहे.
  • एक तरह का - होणे
उडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्याच्या बळावर, आशेवर काम करणे
  • वाक्यात प्रयोग - तू कुणाच्या जिवावर इतका उडतोस?
  • एक तरह का - काम करणे
उडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या ठिकाणी स्थिर न होणे
  • वाक्यात प्रयोग - त्याचे मन अभ्यासातून उडाले.
उडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - आघात इत्यादींमुळे वर वा बाजूला जाणे
  • वाक्यात प्रयोग - पावसाळ्यात रस्त्याने चालताना चिखल फार उडतो.
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design