व्याख्या - मनुष्याचे संपूर्ण कल्याण तसेच शारीरिक, मानसिक आणि आत्मिक शुद्धीसाठी चित्तवृत्तींचा निरोध करण्यासाठी महर्षी पतंजलीद्वारे योगसूत्रात उल्लेखित आठ अंगांचा योग
वाक्यात प्रयोग -
यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे अष्टांग योग आहेत.