मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
अपेक्षा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्यावर विश्वास ठेवण्याची क्रिया की अमुक एक कार्य त्याच्याकडून होईल किंवा होऊ शकते
  • वाक्यात प्रयोग - प्रत्येक वडिलांची आपल्या मुलाकडून हीच अपेक्षा असते की तो आपल्या जीवनात यशस्वी होवो.
  • समानार्थी शब्द - आकांक्षा , इच्छा , वांछा , वासना
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - भाव
  • प्रकार - अपेक्षा
अपेक्षा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - आधीपासूनची असलेली इच्छा
  • वाक्यात प्रयोग - भारताला अमेरिकेशी व्यापाराची अपेक्षा आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - अपेक्षा
अपेक्षा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी गोष्ट अशी असेल, असे होईल वा अमुक घडल्यावर अमुक घडेल ह्या तर्‍हेची मनातील कल्पना
  • वाक्यात प्रयोग - कसलीही अपेक्षा न ठेवता त्यांनी देशसेवेत आयुष्य वेचले.
  • लिंग - स्त्रीलिंग
अपेक्षा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी गोष्ट अशी असेल, असे होईल वा अमुक घडल्यावर अमुक घडेल ह्या तर्‍हेचा संकेत
  • वाक्यात प्रयोग - विशेषणाला विशेष्याची अपेक्षा असते.
  • लिंग - स्त्रीलिंग
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design