व्याख्या - आपल्या सत्याची साक्ष पटवून देण्यासाठी एखाद्या व्यक्तीने हातात अग्नी घेण्याचा वा अग्नीतून जाण्याचा एक शपथेचा प्रकार,यात त्या व्यक्तीला इजा न झाल्यास तिची बाजू खरी ठरते
वाक्यात प्रयोग -
सीतेसारख्या साध्वीलाही आपले पावित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागली.