Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
समज
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
बुद्धीने प्राप्त झालेले ज्ञान
वाक्यात प्रयोग -
प्रत्येक व्यक्तीची समज ही भिन्न असते.
समानार्थी शब्द -
अक्कल
,
समज-उमज
लिंग -
स्त्रीलिंग
समज
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या विशिष्ट परिस्थितीत मनात येणारा स्पष्ट आणि आवश्यक विचार
वाक्यात प्रयोग -
तुझी समजच तुला ह्यातून तारून नेईल
समानार्थी शब्द -
दृष्टी
,
सूक्ष्मदृष्टी
लिंग -
स्त्रीलिंग
समज
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
मनात रेखाटलेले चित्र
वाक्यात प्रयोग -
रामाबद्दल माझी कल्पना फार वेगळी होती
समानार्थी शब्द -
कल्पना
,
समजूत
लिंग -
स्त्रीलिंग
समज
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
समाजाने स्वीकारेली एखादी गोष्ट
वाक्यात प्रयोग -
जुन्या समजूतींवर आजची पिढी विश्वास ठेवत नाही.
समानार्थी शब्द -
समजूत
लिंग -
स्त्रीलिंग
समज
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या गंभीर विषयाचा गाभा समजण्यासाठी व्यक्तीकडे असलेली क्षमता
वाक्यात प्रयोग -
मर्मदृष्टीमुळे माणसाला योग्य वागण्याची समज येते
समानार्थी शब्द -
मर्मदृष्टी
लिंग -
स्त्रीलिंग