Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
मागणी
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखादी वस्तू हवी असण्याची स्थिती
वाक्यात प्रयोग -
सध्या बाजारात नवीन वस्तूंची मागणी त्याच्या पुरवठ्यापेक्षा जास्त आहे.
लिंग -
स्त्रीलिंग
मागणी
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
लग्नासाठी एखाद्या कुटुंबासमोर ठेवलेला प्रस्ताव
वाक्यात प्रयोग -
एका ओळखीच्या गृहस्थामार्फत मागणी घातली.
समानार्थी शब्द -
लग्नाची_मागणी
,
विवाहाचा_प्रस्ताव
लिंग -
स्त्रीलिंग
मागणी
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
विशिष्ट सुविधा मिळाल्या पाहिजेत असे अधिकाराने सांगण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
मजुरांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने ते संप करू लागले.
लिंग -
स्त्रीलिंग
मागणी
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
लग्नासाठी मुलाला एखादी मुलगी पसंत असल्यास त्या मुलीच्या घरच्यांना मुलगी देण्यासाठी विचारण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
मुळ्यांकडून हिला मागणी आली आहे.
लिंग -
स्त्रीलिंग