मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
भरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - देणे असलेले पैसे इत्यादी देऊन टाकणे
  • वाक्यात प्रयोग - कालच मी दूरध्वनीचे देयक भरले.
  • समानार्थी शब्द - भरणा करणे , देणे
भरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - रिकाम्या जागेत काही घालणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने पिंपात पाणी भरले.
भरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - परिमाणाच्या बरोबर असणे
  • वाक्यात प्रयोग - एका किलोत फक्त पांच आंबे भरले.
भरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - खड्डा, खांच इत्यादी भरून निघणे
  • वाक्यात प्रयोग - समोरचा खड्डा भरला आहे.
भरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या ठिकाणी पदार्थ खूप प्रमाणात जमा होणे
  • वाक्यात प्रयोग - मोहाच्या झाडाखालील जमीन मोहाच्या फुलांनी भरली आहे.
भरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - रिकामी जागा एखाद्या पदार्थाने भरून जाणे
  • वाक्यात प्रयोग - पावसाच्या पाण्याने तलाव भरला.
भरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी वस्तू एखाद्या दुसर्‍या वस्तूमध्ये टाकणे वा घालणे
  • वाक्यात प्रयोग - सीमा गव्हाचे पीठ डब्यात ठासून भरत आहे.
भरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या कारणास्तव झालेले नुकसान किंवा कमतरता पूर्ण करणे
  • वाक्यात प्रयोग - सरकारी नुकसान कोण भरेल?
  • समानार्थी शब्द - भरून देणे , भरपाई करणे
भरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - रिक्त पद, खूर्ची इत्यादीवर एखाद्यास बसविणे किंवा नियुक्त करून पदाची पूर्तता करणे
  • वाक्यात प्रयोग - अधिकार्‍याने कार्यालयात आपले नातेवाईक भरले आहे.
भरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - लेख इत्यादीच्या मदतीने आवश्यक अपेक्षांची पूर्तता करणे किंवा दिलेल्या सूचनेप्रमाणे लिहिणे
  • वाक्यात प्रयोग - तो नोकरीसाठी बर्‍याच ठिकाणी अर्ज भरत आहे.
भरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी वस्तू दुसर्‍या वस्तुत टाकली वा घातली जाणे
  • वाक्यात प्रयोग - पींपात तेल ओतले.
  • समानार्थी शब्द - ओतणे , ओतले जाणे
भरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - बॅकेच्या खात्यात टाकणे
  • वाक्यात प्रयोग - तो दर महिन्याला आपल्या खात्यात हजार रूपये जमा करते.
  • समानार्थी शब्द - जमा करणे
भरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या वस्तूवर दुसरी वस्तू लागणे विशेषतः ओलसर वस्तू
  • वाक्यात प्रयोग - तुझे कपडे चिखलाने माखले आहेत.
  • समानार्थी शब्द - माखणे
भरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - सहज टळणार नाही अशा प्रकारे मन इत्यादीमध्ये कायम स्वरूपात राहणे
  • वाक्यात प्रयोग - ही भ्रामक समजूत ह्या डॉक्टरांच्या औषधांच्या चिट्ठ्यांमुळे त्याच्या मनात ठसली.
  • समानार्थी शब्द - ठसणे , बिंबणे , बसणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design