मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
बिघडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या प्रकारचे नुकसान किंवा हानी होणे
  • वाक्यात प्रयोग - माझी थोडी मदत केली तर तुझे काय बिघडेल.
  • समानार्थी शब्द - जाणे
बिघडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - गुण, रूप इत्यादींमध्ये खराबी येणे
  • वाक्यात प्रयोग - आमचे कपडे धुण्याचे यंत्र बिघडले.
  • समानार्थी शब्द - खराब होणे , खालावणे
बिघडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - आचरण, प्रवृत्ती, स्वभाव इत्यादींमध्ये दोष किंवा विकार उत्पन्न होणे ज्याला नीती, न्याय, सभ्यतेच्या विरुद्ध मानले जाते
  • वाक्यात प्रयोग - चांगला माणूसदेखील वाईट संगतीत बिघडतो.
बिघडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादे काम व्यवस्थितपणे पूर्ण न होणे
  • वाक्यात प्रयोग - अपूर्ण साधनांमुळे माझा प्रकल्प बिघडला.
  • समानार्थी शब्द - खराब होणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design