Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
पोट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
बरगडीखालचा आणि कंबरेच्या वरचा भाग
वाक्यात प्रयोग -
त्याच्या पोटावर मार बसला
समानार्थी शब्द -
उदर
लिंग -
नपुंसक लिंग
पोट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
अन्नपचनाचे स्थान
वाक्यात प्रयोग -
पोटात पाचक रस स्रवू लागले की भूक लागते
समानार्थी शब्द -
उदर
,
जठर
लिंग -
नपुंसक लिंग
पोट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
पोटाचा तो भाग जेथे तीन वळे पडतात
वाक्यात प्रयोग -
बाळाच्या पोटावर मोठा तीळ आहे.
लिंग -
नपुंसक लिंग
पोट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
ज्यात काही राहू शकेल असा एखाद्या वस्तूचा पोकळ भाग
वाक्यात प्रयोग -
नाग वारूळच्या पोटातून बाहेर आला
लिंग -
नपुंसक लिंग
पोट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
वस्तूचा फुगीर वा बाहेर आलेला भाग
वाक्यात प्रयोग -
घागरीच्या पोटावर नक्षी काढली
लिंग -
नपुंसक लिंग
पोट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
जेवणामध्ये गणली गेलेली व्यक्ती
वाक्यात प्रयोग -
घरात सात तोंडे खाणारी आहेत.
समानार्थी शब्द -
तोंड
लिंग -
नपुंसक लिंग
पोट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
जेथे गर्भ विकसित होतो असा स्त्रियांच्या शरीरातील एक अवयव
वाक्यात प्रयोग -
गर्भाशय ओटीपोटात असतो.
समानार्थी शब्द -
गर्भाशय
,
गर्भकोश
,
कूस
लिंग -
नपुंसक लिंग