मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
पंगू
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - भिक्षावृत्ती, मलमूत्रोत्सर्ग वा इतर कामाकरिता दिवसभरात एका योजनापेक्षा अधिक दूर न जाणारे साधू
  • वाक्यात प्रयोग - पंगू पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेत होता.
  • लिंग - पुल्लिंग
पंगू
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ज्याचे दोन्ही पाय तुटलेले आहेत असा
  • वाक्यात प्रयोग - पंगू व्यक्ती चाकांच्या खुर्चीत बसून चलनवलन करू शकतात.
  • समानार्थी शब्द - पांगळा
पंगू
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - ज्याचे दोन्ही पाय तुटलेले आहेत अशी व्यक्ती
  • वाक्यात प्रयोग - सरकारने पंगूंना चाकाच्या खुर्च्या दिल्या.
  • समानार्थी शब्द - पांगळा
  • लिंग - पुल्लिंग
पंगू
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - अशा स्थितीत किंवा ठिकाणी आणले जाणे जिथे ते काही काम करू शकत नाही
  • वाक्यात प्रयोग - पंगू प्रशासनास सुधारण्यास थोडा वेळ तर लागेलच.
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design