व्याख्या - एखाद्या कर्मचारी किंवा कार्यकर्त्याचा एखादा अपराध, त्रुटी किंवा दोष आढळल्यास त्याचा व्यवस्थित तपास करून त्यावर निर्णय होईपर्यंत त्याला त्याच्या पदावरून तात्पुरते काढण्याची क्रिया किंवा भाव
वाक्यात प्रयोग -
सरकारकडे भ्रष्ट अधिकार्यांच्या निलंबनाची मागणी केली गेली आहे.