मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
ध्यान
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - अष्टांग योगांतील वृत्तिनिग्रहरूप अंग
  • वाक्यात प्रयोग - समुद्राकाठी बसून त्याने ध्यान लावले.
  • लिंग - नपुंसक लिंग
ध्यान
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी स्मृती जागृती करणारी अंतःकरण किंवा मनाची शक्ती किंवा वृत्ती
  • वाक्यात प्रयोग - मी त्यांना एकदा पाहिले तर आहे पण कुठे पाहिले ते ध्यानात येत नाही.
  • समानार्थी शब्द - लक्ष
  • लिंग - अज्ञात
ध्यान
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्याकडे दुर्लक्ष न करण्याचा भाव
  • वाक्यात प्रयोग - मोठ्यांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता तो मनमानी करतो.
  • समानार्थी शब्द - लक्ष
  • लिंग - नपुंसक लिंग
ध्यान
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - मनाची एकाग्रता
  • वाक्यात प्रयोग - तुझे कामात लक्ष नाही आहे.
  • समानार्थी शब्द - लक्ष , चित्त
  • लिंग - नपुंसक लिंग
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design