मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
तप्त
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - तापविलेले अथवा जाळलेले
  • वाक्यात प्रयोग - तप्त सुवर्णात अशुद्ध असे काही उरतच नाही.
  • समानार्थी शब्द - अभितप्त
तप्त
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - जो तापवला आहे किंवा तापला गेला आहे असा
  • वाक्यात प्रयोग - तापलेल्या भांड्याला हात लावताच चटका बसला.
  • समानार्थी शब्द - तापलेला , तापवलेला
तप्त
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - तापलेल्या स्थितीत असलेला
  • वाक्यात प्रयोग - गरम तव्यावरच पोळी भाजायला हवी.
  • समानार्थी शब्द - गरम , तापलेला
तप्त
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ज्यात उष्णता आहे असा
  • वाक्यात प्रयोग - वज्रेश्वरीला उष्ण पाण्याची कुंडे आहेत
  • समानार्थी शब्द - उष्ण , गरम , उष्म
तप्त
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - क्रोध अनावर झालेला
  • वाक्यात प्रयोग - संतप्त व्यक्ती आपली विवेक बुद्धी हरवून बसतो
  • समानार्थी शब्द - संतप्त , संतापलेला , खवळलेला
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design