व्याख्या - शेतसारा किंवा खंड जो रूपये-पैश्याच्या स्वरूपात न देता गहू, भात इत्यादी धान्याच्या स्वरूपात दिला जातो."जमिनदारीच्या काळात काही जमीनदार शेतकार्यांकडून जिनसी खंड वसूल करत असत."
वाक्यात प्रयोग -
जमिनदारीच्या काळात काही जमीनदार शेतकार्यांकडून जिनसी खंड वसूल करत असत. |