Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
जिंकणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
लढाईत विरोधी पक्षाच्या विरोधात सफल होणे
वाक्यात प्रयोग -
महाभारताचे युद्ध पांडव जिंकले.
समानार्थी शब्द -
विजयी होणे
,
शिकस्त देणे
जिंकणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
स्पर्धा, प्रतियोगिता इत्यादीत यश मिळवणे
वाक्यात प्रयोग -
मंजुळा राज्य स्तरीय वादविवाद प्रतियोगितेत जिंकली.
समानार्थी शब्द -
सफल होणे
,
बाजी मारणे
जिंकणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्याचे प्रेम, शाबासकी संपादन करणे
वाक्यात प्रयोग -
स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाने सगळ्यांचे मन जिंकले.
जिंकणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
नियंत्रणाखाली आणणे"प्रयत्नपूर्वक राग जिंकावा."
वाक्यात प्रयोग -
प्रयत्नपूर्वक राग जिंकावा. |
जिंकणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे
वाक्यात प्रयोग -
सेनेने किल्ला ताब्यात घेतला.
समानार्थी शब्द -
ताब्यात घेणे
,
ताबा मिळवणे
,
मिळविणे