Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
खाते
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
शासकिय विभाग किंवा सरकारी खाते
वाक्यात प्रयोग -
ही कामगिरी आता गुप्तचर खात्याकडे सोपवली.
समानार्थी शब्द -
ब्युरो
लिंग -
नपुंसक लिंग
खाते
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
उपभोक्त्याच्या पैशाची बँकेकडे असलेले जमाखर्चाची नोंद ज्यातून तो कधीही पैसे काढू शकतो किंवा जमा करू शकतो
वाक्यात प्रयोग -
माझ्या खात्यात फक्त पाचशे रूपये आहेत..
समानार्थी शब्द -
अकाऊंट
लिंग -
नपुंसक लिंग
खाते
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
मंत्रीच्या देखरेखीत असलेला विभाग
वाक्यात प्रयोग -
नव्या मंत्र्याने खात्याचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी कर्मचार्यांना सहयोगाची विनंती केली.
लिंग -
नपुंसक लिंग
खाते
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
क्रिकेट खेळात फलंदाजाने काढलेल्या धावांची नोंद
वाक्यात प्रयोग -
कित्येक फलंदाज आपले खातेदेखील उघडू शकले नाही.
लिंग -
अज्ञात
खाते
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
कामाच्या सोयीसाठी केलेले भाग
वाक्यात प्रयोग -
तो ह्या संस्थेच्या कोणत्या विभागात काम करतो?"
समानार्थी शब्द -
विभाग
लिंग -
नपुंसक लिंग