Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
कागदपत्र
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
पुरावा म्हणून उपयोग व्हावा या हेतूने काही गोष्ट व्यक्त केली आहे असा लेख
वाक्यात प्रयोग -
खरी कागदपत्रे दाखवून त्याने वडिलोपार्जित संपत्तीवर आपला अधिकार सिद्ध केला
समानार्थी शब्द -
दस्तऐवज
लिंग -
नपुंसक लिंग
कागदपत्र
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
माहिती, विशेषतः कार्यालयीन स्वरूपाची माहिती देणारा कागद
वाक्यात प्रयोग -
कार्यालयातील कागदपत्रे आग लागल्याने नष्ट झाली.
समानार्थी शब्द -
दस्तऐवज
,
दस्तावेज
लिंग -
नपुंसक लिंग
कागदपत्र
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
बरीचसे महत्वाचे कागद
वाक्यात प्रयोग -
ही घराच्या नोंदणीची कागदपत्रे आहेत, सांभाळून ठेव.
लिंग -
अज्ञात
कागदपत्र
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
ऐतिहासिक महत्त्वाचा कागद
वाक्यात प्रयोग -
इतिहासाचार्य राजवाड्यांनी अभिलेख गोळा करण्यासाठी फार परिश्रम केले.
समानार्थी शब्द -
अभिलेख
,
दस्तऐवज
लिंग -
नपुंसक लिंग