व्याख्या - जैनशास्त्रानुसार गाडलेल्या, लपलेल्या, किंवा दबलेल्या वस्तू दिसण्याची क्रिया किंवा ज्याद्वारे जल, वायू, अग्नी, पृथ्वी, अंधकार तसेच छायाने वापरलेल्या द्र्व्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होईल आणि आत्म्याचेदेखील ज्ञान होईल ते
वाक्यात प्रयोग -
अवधिदर्शनाच्या आधी सामान्य सत्तेचा भ्रम होतो.