व्याख्या - एखादी व्यक्ती, संस्था इत्यादी किंवा एखाद्या महत्त्वपूर्ण कार्याचा जन्म किंवा आरंभ होण्याची पन्नास वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येणारा महोत्सव
वाक्यात प्रयोग -
१५ ऑगस्ट १९९७मध्ये भारताने आपल्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला होता.