मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
संपणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखादे काम पूर्ण होणे
  • वाक्यात प्रयोग - ही मालिका आज संपली.
  • समानार्थी शब्द - समाप्त होणे , मिटणे , निपटणे
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - ठरणे , संपणे , आटपणे
संपणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - समाप्त होणे
  • वाक्यात प्रयोग - ह्या संस्थेतील आपले सभासदत्व संपले.
  • समानार्थी शब्द - समाप्त होणे
  • एक तरह का - असणे
संपणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - वापर केल्याने वस्तूचे न राहणे
  • वाक्यात प्रयोग - तांब्यातले पाणी संपले.
  • एक तरह का - संपणे
संपणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्या प्रथेचा शेवट होणे
  • वाक्यात प्रयोग - समाजातून सतीप्रथा पूर्णपणे संपली आहे.
  • एक तरह का - असणे
संपणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - चालून रस्ता संपवणे
  • वाक्यात प्रयोग - रस्ता कधी संपला आम्हाला कळलेच नाही.
  • एक तरह का - असणे
संपणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - वर्ष, महिना इत्यादीचे समाप्तीच्या दिशेने जाणे
  • वाक्यात प्रयोग - आता कृष्ण पक्ष संपेल.
  • एक तरह का - संपणे
संपणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखादे काम किंवा वस्तू इत्यादीचा अंत होणे
  • वाक्यात प्रयोग - हे काम पुढच्या महिन्यात संपेल.
  • समानार्थी शब्द - पूर्ण होणे , समाप्त होणे , संपुष्टात येणे , पार पडणे
  • एक तरह का - होणे
  • प्रकार - संपणे
संपणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्याचे अस्तित्व न राहणे
  • वाक्यात प्रयोग - हळूहळू काही प्रजाती लुप्त होत आहेत.
  • समानार्थी शब्द - लुप्त होणे , गायब होणे
  • एक तरह का - असणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design