व्याख्या - मध्यप्रदेशाच्या सिवनी जिल्ह्याच्या दक्षिणेकडील गोपाळगंजजवळील मुंडारा येथील एका कुंडातून बाहेर पडणारी व लहान प्रवाहाच्या रूपात प्रवाहित होणारी एक पवित्र नदी जी पुढे गोदावरीला जाऊन मिळते
वाक्यात प्रयोग -
वैणगंगा आपल्या प्रवासात कितीतरी तहानलेल्या कंठांची आणि जमिनीची तहान भागवते.