मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
वाटणी
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - विभागण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - वडिलांच्या मृत्यूनंतर घराची वाटणी करण्यात आली.
  • समानार्थी शब्द - विभागणी , विभाजन , फाळणी
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - क्रिया
वाटणी
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - वाटण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - गुरुजींनी विद्यार्थ्यांमधे कामाची वाटणी केली
  • समानार्थी शब्द - वाटप , वितरण
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - काम
  • प्रकार - शिधावाटप , अन्नछत्र , वाढणे
वाटणी
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - वाटण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - संपत्तीची वाटणी करताना त्यांनी तरतम-भाव ठेवला नाही.
  • समानार्थी शब्द - विभागणी , हिस्सेरशी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - काम
  • प्रकार - वाटा
वाटणी
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - वाटणी झाल्यावर मिळालेला भाग
  • वाक्यात प्रयोग - ती आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेली.
  • समानार्थी शब्द - वाटा , हिस्सा , भाग
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - वाटणी
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design