व्याख्या - समाजातील सांविधिक न्यायपद्धतीला पूरक, प्रामुख्याने लोकांचा सहभाग असलेली, पक्षकारांना परवडणारी, कमी खर्चाची आणि सुलभ व लवकर न्याय मिळवून देणारी न्याययंत्रणा
वाक्यात प्रयोग -
लोकन्यायालयाचे अध्यक्षत्व साधारणपणे सेवानिवृत्त न्यायाधीश, सामाजिक कार्यकर्ता यासारखे लोक करतात.