मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
माहिती
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीची किंवा विषयाची मिळणारी माहिती
  • वाक्यात प्रयोग - त्याला संस्कृतचे चांगले ज्ञान आहे.
  • समानार्थी शब्द - ज्ञान
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - आत्मबोध
  • प्रकार - आत्मज्ञान , आठवण , विद्या , परिज्ञान , अनुभव , विवेक , अध्यात्म
माहिती
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्या विषयाचे ज्ञान किंवा परिचय करून देण्यासाठी सांगितलेली गोष्ट
  • वाक्यात प्रयोग - हवामान खात्याने चक्रीवादळासंबंधी माहिती दिली
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - संप्रेषण
  • प्रकार - ओळख , यादी , घोषणा , बातमी , सूचना , पत्ता , निरोप
माहिती
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - अवगत असण्याची अवस्था वा भाव
  • वाक्यात प्रयोग - हे काम त्याच्या माहितगारीत झाले आहे
  • समानार्थी शब्द - माहितगारी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - विद्वत्ता
  • प्रकार - रहस्य
माहिती
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्याला दिली गेलेली एखाद्या घटनेची माहिती
  • वाक्यात प्रयोग - संवाददात्याने सर्व वृत्तांत दिला
  • समानार्थी शब्द - वृत्तांत , वृत्त , बातमी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - माहिती
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design