Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
मसाला
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
खाद्यपदार्थ तिखट,सुवासिक व स्वादिष्ट बनवण्यासाठी वापरण्यात येणारे विशिष्ट वनस्पतींचे भाग
वाक्यात प्रयोग -
मसाले वापरण्यामागे पदार्थ खाण्याची इच्छा वाढवणे वा तो जास्त काळ टिकवणे हे उद्देश असू शकतात.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
खाद्य
प्रकार -
लसूण
,
धणा
,
ओवा
,
तमालपत्र
,
जिरे
,
हळकुंड
,
मिरे
अंगीवाची -
मसाला
मसाला
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
एखाद्या विशिष्ट कार्यासाठी बनविलेले, रासायनिक द्रव्ये वा औषधी ह्यांचे मिश्रण
वाक्यात प्रयोग -
पानात काथ, बडीशेप, लवंग, वेलदोडा, खोबरे इत्यादी गोष्टी मसाला म्हणून घालतात.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
मानवनिर्मित वस्तू
प्रकार -
रोगण
,
रोगन
,
मांजा
मसाला
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
काही खाद्य, पेय इत्यादींना अधिक गुणकारी व रुचकर करण्यासाठी घालतात ते पदार्थ
वाक्यात प्रयोग -
आजकाल बाजारात बऱ्याच तऱ्हेचे तयार मसाले मिळतात.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
समूह
का हिस्सा -
मसाला
मसाला
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
एखादे काम, गोष्ट इत्यादीचा आधार
वाक्यात प्रयोग -
आज तुम्हाला मजा घेण्यासाठी चांगलाच मसाला मिळाला आहे.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
आधार