मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
मराठी
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - संस्कृत, प्राकृतापासून झालेली, महाराष्ट्रातील मुख्य प्रचलित भाषा
  • वाक्यात प्रयोग - महाराष्ट्रात राहून तो मराठी शिकला
  • समानार्थी शब्द - मराठी भाषा
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - भाषा
मराठी
विशेषण
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - मराठी भाषेत वा मराठी भाषेशी संबंधित असलेला
  • वाक्यात प्रयोग - त्यांनी एक मराठी नाटक लिहिले आहे
  • परिवर्तित संज्ञा - साहित्य
मराठी
विशेषण
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - मराठी ही मातृभाषा असलेला
  • वाक्यात प्रयोग - तात्यापारा ह्या ठिकाणी मराठी लोकांचे बाहुल्य आहे.
  • परिवर्तित संज्ञा - व्यक्ती
मराठी
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - भारतातील महाराष्ट्र या राज्यात राहणारी व्यक्ती
  • वाक्यात प्रयोग - शिवछत्रपतीचे चरित्र हा महाराष्ट्रीयांचा मानबिंदू आहे.
  • समानार्थी शब्द - महाराष्ट्रीय , मराठा
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - रहिवासी
  • प्रकार - मराठीण
मराठी
विशेषण
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - महाराष्ट्र ह्या प्रांताशी संबंधित किंवा महाराष्ट्राचा
  • वाक्यात प्रयोग - अशा विविध महाराष्ट्रीय जमातींना एकाच वेळी, एकाच ठिकाणी भेटण्याचा योग आम्ही घडवून आणत आहोत.
  • समानार्थी शब्द - महाराष्ट्रीय
  • परिवर्तित संज्ञा - क्रिया , तत्त्व
  • और देखे - महाराष्ट्र
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design