मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
मरणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे
  • वाक्यात प्रयोग - दीर्घ आजारानंतर ते वारले
  • समानार्थी शब्द - वारणे , निवर्तणे , जाणे , निधन पावणे
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - प्राणाची आहुती देणे , दगावणे , बुडून मरणे , चिरडणे , ठार होणे , झुरून झुरून मरणे
मरणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - भूक, तहान, वासना इत्यादी वेळेवर तृप्त न झाल्याने नाहीसे होणे
  • वाक्यात प्रयोग - जेवण शिजेस्तवर आमची भूक मेली.
  • एक तरह का - असणे
मरणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - अत्यंत कष्ट सोसणे
  • वाक्यात प्रयोग - तुम्ही सारे मजा करता आणि मी एकट्याने का म्हणून मरायचे?
  • एक तरह का - दुःख सोसणे
मरणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - खेळातील गडी, सोंगटी इत्यादी बाद होणे
  • वाक्यात प्रयोग - पहिल्या चार चालींतच माझा घोडा मेला.
  • एक तरह का - बाहेर_पडणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design