मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
भेटणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्याची भेट घेणे
  • वाक्यात प्रयोग - मी शहरातल्या नातेवाईकांना भेटलो
  • समानार्थी शब्द - भेट घेणे , गाठ घेणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - गाठभेट घेणे
भेटणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्याशी समोरासमोर वार्तालाप करणे
  • वाक्यात प्रयोग - आज मी शर्माजींच्या घरी गेले होते पण ते भेटले नाहीत.
  • समानार्थी शब्द - गाठ घेणे
  • एक तरह का - असणे
भेटणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - नायिका किंवा प्रियकराला भेटण्यासाठी जाणे
  • वाक्यात प्रयोग - ते रोज वाटिकेत भेटतात.
  • एक तरह का - जाणे
भेटणे
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्या खास उद्देश्याने भेटण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - चिकित्सकांना भेटल्यानंतरच कोणता आजार आहे हे कळेल.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - क्रिया
भेटणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्याशी स्थिर संबध ठेवण्यासाठी नियमितपणे भेटणे विशेषतः स्त्री पुरुषाचे
  • वाक्यात प्रयोग - ती एका वयस्कर माणसाशी भेटत आहे.
  • एक तरह का - काम करणे
भेटणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - चांगले संबंध राखण्यासाठी मनमोकळेपणाने भेटणे
  • वाक्यात प्रयोग - ते दोघे नेहमी एकमेकांची गाठभेट घेतात.
  • समानार्थी शब्द - गाठभेट घेणे
  • एक तरह का - भेटणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design