मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
बोळा
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - कापसाचा किंवा कपड्याचा तुकडा ज्याने तेल, अत्तर, मलम इत्यादीत भिजवून किंवा असाच वापरला जातो
  • वाक्यात प्रयोग - त्याने बोळ्याने जखम साफ केली.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
बोळा
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - चुना देणे, भोक बुजवणे, भिंत सारवणे इत्यादीसाठी कापडाचा केलेला बोळा
  • वाक्यात प्रयोग - ह्या भिंतीवर जरा बोळा फिरवून घे
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - गोळा
बोळा
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - व्यवस्थित घडी न करता कसेतरी गोळा केलेले कापड, कागद इत्यादी
  • वाक्यात प्रयोग - खोलीत जिकडेतिकडे कागदाचे बोळे पडले होते
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - ढिग
बोळा
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - चिंध्यांची गुंडाळी
  • वाक्यात प्रयोग - दरोडेखोरांनी त्याच्या तोंडात बोळा कोंबला
  • लिंग - पुल्लिंग
बोळा
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - अशक्त अर्भकाच्या तोंडात दुधात भिजवून दिलेली चिंधी
  • वाक्यात प्रयोग - ते बाळ अपुर्‍या दिवसाचे असल्याने त्याला बोळ्याने दूध पाजावे लागत होते
  • लिंग - पुल्लिंग
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design