व्याख्या - सहाव्या शतकात वराहमिहिरद्वारे संस्कृतमध्ये रचलेला एक विश्वकोश जो आपल्या महान संकलनासाठी प्रसिद्ध असून त्यात मानवाच्या आवडीच्या विविध विषयांवर जसे- खगोलशास्त्र, ग्रहांची गती, ग्रहण, पर्जन्य, मेघ, वास्तूशास्त्र, पिकांची वाढ, अत्तरनिर्मिती, लग्न, कौटुंबिक संबंध, रत्न, मोती तसेच कर्मकांडांविषयी लिहिले आहे
वाक्यात प्रयोग -
बृहत्संहितामध्ये एकशे सहा अध्याय आहेत.