मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
पोहोचणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी उपस्थित होणे
  • वाक्यात प्रयोग - तो आजच इथे पोहोचला.
  • समानार्थी शब्द - येणे , पोचणे , पोहचणे
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - वाटणे , नल्ल , पकडणे , जाणे , लागणे , दुर्गंध येणे , वेळेवर पोहचणे
पोहोचणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - अभिप्राय वा अर्थ कळणे
  • वाक्यात प्रयोग - मोठ्या मुश्कीलने ह्या गोष्टीपर्यंत मी पोहोचलो आहे.
  • समानार्थी शब्द - समजणे , जाणणे , कळणे , अर्थ_कळणे
  • एक तरह का - समजणे
पोहोचणे
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्या ठिकाणी पोहचण्याची क्रिया किंवा भाव
  • वाक्यात प्रयोग - माझे आज दिल्लीला पोहोचणे गरजेचे आहे
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - क्रिया
पोहोचणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - चर्चेनंतर वा विवेचनानंतर एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचणे
  • वाक्यात प्रयोग - त्या निष्कर्षापर्यंत येण्याइतपत तपशील त्यांना मिळाला नाही.
  • समानार्थी शब्द - येणे
  • एक तरह का - असणे
पोहोचणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - पाठवलेली वा आलेली गोष्ट प्राप्त होणे
  • वाक्यात प्रयोग - तुमचे पत्र कालच मिळाले.
  • समानार्थी शब्द - मिळणे , पोचणे , पोहचणे , पावणे
  • एक तरह का - मिळणे
  • प्रकार - येणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design