Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
पारिजात
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
समुद्र मंथनातून निघालेली चौदा रत्ने,व स्वर्गातील पाच देववृक्षांपैकी इंद्राच्या नंदनवनातील एक
वाक्यात प्रयोग -
सत्यभामेसाठी कृष्णाने पारिजातक स्वर्गातून पृथ्वीवर आणला
समानार्थी शब्द -
पारिजातक
,
प्राजक्त
,
मंदार
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
झाड
पारिजात
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
मध्यम उंचीचे एक झाड ज्याला लहान सुगंधित फुले येतात
वाक्यात प्रयोग -
पारिजातकाची फुले फुलताच जमिनीवर पडतात.
समानार्थी शब्द -
पारिजातक
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
झाड
का हिस्सा -
पारिजातक
पारिजात
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
तांबड्या रंगाचे देठ असलेले एक सुगंधित पांढरे फूल
वाक्यात प्रयोग -
हार बनविण्यासाठी लहान मुले पारिजातकाची फुले गोळा करत आहेत.
समानार्थी शब्द -
पारिजातक
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
फूल
अंगीवाची -
पारिजातक