मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
पाणी
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - विहिरीत, झर्‍यात किंवा पाऊस पडला असता मिळणारा एक प्रकारचे रुचिहीन, गंधहीन द्रव
  • वाक्यात प्रयोग - पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहे
  • समानार्थी शब्द - जल , जळ , नीर , उदक
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - द्रव , संयुग
  • प्रकार - सुफेन पाणी , जलप्रवाह , गंगाजल , आधण , दुष्फेन पाणी , अर्घ्य , ऊर्ध्वपातित पाणी
  • का हिस्सा - हाइड्रोजन , ऑक्सिजन
  • अंगीवाची - अश्रू , नदी , घटियंत्र , विहीर , ढग , समुद्र , चहा
पाणी
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - शस्त्र इत्यादिकांस घासून त्याच्या धारेस आणलेली तीक्ष्णता
  • वाक्यात प्रयोग - ह्या तलवारीचे पाणी पाहण्यासारखे होते.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - तेज
पाणी
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - पाण्यासारखी पातळ वस्तू
  • वाक्यात प्रयोग - आईस्क्रीमचे एकदम पाणीच झाले आहे.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - द्रव
  • प्रकार - नारळपाणी , लस
पाणी
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - डोळा,घाव इत्यादींतून स्रवणारा द्रव
  • वाक्यात प्रयोग - त्याच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होते.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - शारीर द्रव पदार्थ
पाणी
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - हत्यारे भट्टीत तापवून नंतर ती पाण्यात बुडवून त्यांच्या अंगी आणलेली दृढता
  • वाक्यात प्रयोग - लोहाराने भाल्याच्या फाळांना पाणी दिले
  • लिंग - नपुंसक लिंग
पाणी
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्याच्या अंगातील धमक, तेज
  • वाक्यात प्रयोग - तुझ्यातले पाणी आम्ही चांगलेच जोखले आहे
  • लिंग - नपुंसक लिंग
पाणी
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - रासायनिक प्रक्रियेद्वारे सोने, रुपे इत्यादिकांचा इतर धातूंच्या वस्तूवर दिलेला पातळ थर
  • वाक्यात प्रयोग - ह्या बांगड्यांना सोन्याचा मुलामा दिला आहे
  • समानार्थी शब्द - मुलामा , झिलई , कल्हई , कल्हय
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - थर
पाणी
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एक प्रकारचा प्रकाश
  • वाक्यात प्रयोग - त्याच्या डोळ्यात वेगळेच तेज होते.
  • समानार्थी शब्द - तेज , चमक , ओज , लकाकी , झळाळी
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - प्रकाश
  • प्रकार - पाणी , तेजोवलय , चमक
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design