Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
पद्धत
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
ठरावीक कार्यपद्धती
वाक्यात प्रयोग -
प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
समानार्थी शब्द -
पद्धती
,
तंत्र
,
रीत
,
तर्हा
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
काम
प्रकार -
धार्मिकविधी
,
षोडशोपचार
,
कार्यपद्धती
,
कलाशैली
,
हिसडा
,
सवाईची मिती
,
कनवट
पद्धत
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
चांगल्या प्रकारे काम करण्याची पद्धत
वाक्यात प्रयोग -
तिच्याकडे काम करण्याची पद्धत नाही आहे.
समानार्थी शब्द -
रीत
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
पद्धत
पद्धत
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
विशिष्ट काळात वापरात असलेली वस्तू इत्यादी
वाक्यात प्रयोग -
हल्ली आखूड कपड्यांची फॅशन आहे.
समानार्थी शब्द -
फॅशन
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
अवस्था
पद्धत
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
कपडे, सौंदर्य प्रसाधने इत्यादींमधे असणारी नवीन व लोकप्रिय शैली
वाक्यात प्रयोग -
मध्यंतरी मुलांनी कानातले घालायची टूम निघाली होती
समानार्थी शब्द -
टूम
,
फॅशन
,
चाल
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
पद्धत
पद्धत
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
(सध्या चालू असलेला) एक विशेष प्रकार
वाक्यात प्रयोग -
इतर प्रांतांमधील स्त्रियादेखील ह्या शैलीतील साड्या हल्ली परिधान करीत आहेत.
समानार्थी शब्द -
शैली
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
पद्धत
पद्धत
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
नियमितपणे एखादी गोष्ट अनुसरण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
दररोज व्यायाम करण्याचा त्यांचा नेम सखूबाई सत्तरीतदेखील पाळतात.
समानार्थी शब्द -
नेम
,
नियम
,
दंडक
,
चाल
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
अनुगमन
पद्धत
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
कमीअधिक प्रमाणात सातत्याने होणारे वर्तन
वाक्यात प्रयोग -
आमच्याकडे आठच्या आधी जेवून घेण्याची वहिवाट आहे.
समानार्थी शब्द -
वहिवाट
,
नियम
,
नेम
,
दंडक
लिंग -
स्त्रीलिंग