मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
पकड
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - पकडण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - त्याची पकड ढिली पडताच माश्याने पाण्यात उडी मारली.
  • समानार्थी शब्द - ताबा
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - काम
पकड
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - वस्तू एकत्रित,घट्ट दाबून धरण्यासाठी वापरले जाणारे साधन
  • वाक्यात प्रयोग - त्याने पकडीने पातळ पत्रे दाबून धरले.
  • समानार्थी शब्द - पक्कड
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - उपकरण
पकड
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एघादी वस्तू धरण्यासाठी केलेली बोटांच्या हातांची मुद्रा
  • वाक्यात प्रयोग - हातांची पकड करून त्याने फांदी घट्ट धरली.
  • समानार्थी शब्द - पद्मकोष , पद्महस्त
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - अंगस्थिती
पकड
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखादी गोष्ट इत्यादी व्यवस्थित समजण्याची शक्ती किंवा त्याविषयीचे असलेले ज्ञान
  • वाक्यात प्रयोग - ह्या विषयावर त्याची पकड खूप चांगली आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - क्षमता
पकड
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - झडपण्याची क्रिया किंवा भाव
  • वाक्यात प्रयोग - मांजरीच्या झपेटीतून उंदीर निसटून गेला.
  • समानार्थी शब्द - झपेट , झडप , झांप , उडी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - काम
पकड
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - विस्तवावरील भांडे वा पदार्थ उचलण्यासाठी वापरले जाणारे उपकरण
  • वाक्यात प्रयोग - सांडशीने उचल नाहीतर चटका लागेल.
  • समानार्थी शब्द - सांडशी , सांडस , पक्कड
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - उपकरण
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design