मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
दूध
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - नवजात बाळांच्या पोषणासाठी सस्तन प्राण्यांच्या मादीपासून उत्पन्न होणारा पांढरा द्रव
  • वाक्यात प्रयोग - बाळाकरिता दूध म्हणजे संपूर्ण जेवण.
  • समानार्थी शब्द - क्षीर , पय , दुग्ध
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - पेय , प्राणिज उत्पादन
  • प्रकार - चीक
  • अंगीवाची - पंचगव्य , क्षीरसागर , खवा , पंचामृत , दही
दूध
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - वृक्ष, वनस्पती इत्यादीकांतून निघणारा पांढरा द्रव
  • वाक्यात प्रयोग - रुईच्या झाडातून निघणारे दूध औषधी असते.
  • समानार्थी शब्द - दुग्ध , चीक
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - वनस्पती उत्पादन
  • प्रकार - अर्कक्षीर
दूध
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - धान्याच्या कोवळ्या कणसातील दाण्यातून निधणारा पांढरा रस
  • वाक्यात प्रयोग - कच्या कणसाच्या दाण्याला दाबल्यावर त्यातून दूध निघते.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - रस
दूध
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - नारळ इत्यादीकांच्या चवांतून निघणारा पांढरा रस
  • वाक्यात प्रयोग - नारळाच्या दूधात रातांबा घालून उकळव.
  • लिंग - अज्ञात
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design