मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
दिसणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - डोळ्यांना एखाद्या गोष्टीचा अनुभव येणे
  • वाक्यात प्रयोग - भारतात आज सूर्यग्रहण दिसेल
  • समानार्थी शब्द - दृष्टीस पडणे
  • एक तरह का - असणे
दिसणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - दृश्यमान होणे
  • वाक्यात प्रयोग - तुमच्या गोष्टींचा त्यावर वाईट परिणाम झालेला दिसत आहे.
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - दिसणे
दिसणे
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - बाह्य स्वरूप, जे डोळ्यांना दिसते ते
  • वाक्यात प्रयोग - भारताच्या ईशान्येकडच्या आणि इथल्या लोकांच्या दिसण्यात साम्य जाणवते.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - अवस्था
दिसणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखादा भाव प्रकट होणे
  • वाक्यात प्रयोग - चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते की ती घाबरली होती.
  • एक तरह का - दिसणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design