मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
टीका
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - विस्ताराने केलेले निरुपण
  • वाक्यात प्रयोग - शास्त्रीबुवांनी ईशोपनिषदावर छान टीका केली आहे"
  • समानार्थी शब्द - विवरण
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - वर्णन
टीका
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीचे गुणदोष इत्यादींविषयी व्यक्त केले जाणारे विचार
  • वाक्यात प्रयोग - निष्पक्षपाती टीका नेहमीच उपकारक ठरते.
  • समानार्थी शब्द - शेरा , आलोचना , टिप्पणी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - उक्ती
टीका
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - ज्यात एखाद्या गोष्टीवर टीका लिहिलेली असते ते
  • वाक्यात प्रयोग - आई रामायणाची टीका वाचत आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - पुस्तक
  • प्रकार - महाभाष्य
टीका
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्या संहितेवरील खंडनमंडनात्मक युक्तिवादात्मक, स्वतःचे मत व्यक्त करणारे स्पष्टीकरण
  • वाक्यात प्रयोग - ज्ञानेश्वरी ही गीतेवरची मराठी टीका आहे
  • समानार्थी शब्द - भाष्य
  • लिंग - स्त्रीलिंग
टीका
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्या गोष्टी संदर्भातले व्यक्त केलेले प्रतिकूल मत
  • वाक्यात प्रयोग - शासनाच्या धोरणावर विरोधकांनी कडाडून टीका केली
  • लिंग - स्त्रीलिंग
टीका
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्या साहित्यकृतीच्या गुणदोषांचे परीक्षण आणि मूल्यमापन करणारे लेखन
  • वाक्यात प्रयोग - त्याने आधुनिक कवितेवरची समीक्षा फारशी वाचलेली नाही.
  • समानार्थी शब्द - समीक्षा , समीक्षण , परीक्षण , आलोचना
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - लेख
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design