मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
चूक
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - हलगर्जीपणामुळे केलेले गैरवाजवी कृत्य
  • वाक्यात प्रयोग - माझी चूक नसतांनाही मला त्याची शिक्षा मिळाली.
  • समानार्थी शब्द - कसूर , चुकी , दोष
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - क्रिया
  • प्रकार - चूक , कसर , चूकभूल
चूक
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एक प्रकारचा लहान खिळा
  • वाक्यात प्रयोग - तुटलेल्या चपलेला चांभार चुका ठोकत आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - खिळा
चूक
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - लहान खिळा"ह्या चुका वाटेतून बाजूला कर नाही तर कुणाचा तरी पाय पडेल."
  • वाक्यात प्रयोग - ह्या चुका वाटेतून बाजूला कर नाही तर कुणाचा तरी पाय पडेल. |
  • समानार्थी शब्द - बिरंजी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - कुसळ
चूक
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - विस्मरणाने, नजरचुकीमुळे राहून गेलेली त्रुटी
  • वाक्यात प्रयोग - हिशेबात काही चूक राहू नये ह्याची काळजी घे.
  • समानार्थी शब्द - गफलत , घोटाळा , गडबड , चूकभूल
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - चूक
चूक
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - बेसावधपणामुळे कामातील एखाद्या भागाकडे दुर्लक्ष होणे
  • वाक्यात प्रयोग - परीक्षेत नजरचुकीने माझे तीन प्रश्न सोडवायचे राहिले.
  • समानार्थी शब्द - नजरचूक , गफलत
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - काम
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design