Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
घेरणे
क्रियापद
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
एखाद्या गोष्टीच्या भोवती वेढा घालणे
वाक्यात प्रयोग -
फौजेने त्याला चोहोकडून घेरले
समानार्थी शब्द -
वेढणे
,
गराडा घालणे
,
विळखा घालणे
एक तरह का -
काम करणे
प्रकार -
कुंपण घालणे
,
मढवणे
,
भिंतीने घेरणे
,
घेरणे
,
घिरटी घालणे
घेरणे
क्रियापद
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
चारी बाजूंनी एखाद्या गोष्टीद्वारे झाकले जाणे
वाक्यात प्रयोग -
आकाश ढगांनी घेरले गेले आहे.
एक तरह का -
लपणे
घेरणे
क्रियापद
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
चारी बाजूंनी येऊन एकत्रित होणे
वाक्यात प्रयोग -
धुळीच्या वादळाने आकाश घेरले आहे.
एक तरह का -
पसरणे
घेरणे
क्रियापद
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
रेषा इत्यादीने एखाद्या क्षेत्राची सीमा निश्चित करणे
वाक्यात प्रयोग -
खेळाचे मैदान वेगवेगळ्या खेळांसाठी वेगवेगळे घेरले आहे.
एक तरह का -
काम करणे
घेरणे
क्रियापद
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
पोलीस किंवा सेनेचे एखादे घर किंवा ठिकाणाच्या चारी बाजूंनी अशाप्रकारे उभे राहणे जेणेकरून त्या घरातून किंवा ठिकाणाहून कुणीही बाहेर निघू किंवा पळू शकणार नाही
वाक्यात प्रयोग -
पोलिसांनी दहशतवादींच्या ठिकाणाला घेरले आहे.
एक तरह का -
घेरणे
घेरणे
क्रियापद
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
एखाद्या ठिकाणी बसून किंवा थांबून ती जागा व्यापणे जेणेकरून इतरांना जागा न मिळणे
वाक्यात प्रयोग -
पुढची जागा तर मुलांनी घेरली आहे.
एक तरह का -
ताब्यात घेणे
घेरणे
क्रियापद
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
एखादे काम करण्यासाठी एखाद्यास चारी बाजूंनी दबाव टाकून विवश करणे
वाक्यात प्रयोग -
आपली मागण्या मान्य करून घेण्यासाठी मजुरांनी मालकाला घेरले.
एक तरह का -
भाग पाडणे