मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
गाईड
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - अभ्यासक्रमाची परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उपयोगी पडेल अशी मांडणी करणारे पुस्तक
  • वाक्यात प्रयोग - मुलांनी गाईडवर सर्वस्वी अवलंबून राहू नये."
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - पुस्तक
गाईड
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - उच्च शिक्षणासाठी (शोध कार्यात) मार्गदर्शन करणारी अधिकृत्यरित्या नियुक्त केलेली व्यक्ती
  • वाक्यात प्रयोग - प्राध्यापक पुष्पक भट्टाचार्य हे कित्येक संशोधकांचे मार्गदर्शक आहेत.
  • समानार्थी शब्द - मार्गदर्शक
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - व्यक्ती
गाईड
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - पर्यटनस्थळी असलेल्या ठिकाणांची माहिती देणारी, मार्गदर्शन करणारी व्यक्ती
  • वाक्यात प्रयोग - वाटाड्याने त्या किल्ल्याचा इतिहास खूपच छान सांगितला.
  • समानार्थी शब्द - वाटाड्या
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - व्यक्ती
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design