मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
गरूड
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - प्रचंड वेगाने उडणारा, तीक्ष्ण आणि मजबूत, बाकदार चोच असलेला, अणकुचीदार नख्या असलेला, घारीपेक्षा मोठ्या आकाराचा एक शिकारी पक्षी
  • वाक्यात प्रयोग - गरूडात मोठाले प्राणीसुद्धा उचलून नेण्याची शक्ती असते
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - मोठा पक्षी
  • प्रकार - नेपाळी गरुड , समुद्र गरुड , पिंगट गरुड , काळा गरुड , पहाडी गरुड , शिकंजा तिसा , पांगुळ गरुड
गरूड
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - पुराणांमध्ये वर्णिलेला विष्णू देवाचे वाहन असलेला एक पक्षी
  • वाक्यात प्रयोग - गरूड विष्णू देवाचे परम भक्तदेखील आहे.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - गरूड , पौराणिक जीव
गरूड
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - गिधाजाएवढ्या आकाराचे काळे तोंड असलेला एक धनेश
  • वाक्यात प्रयोग - सदाहरितपर्णी आणि पानगळीची आर्द्र जंगले ही मोठ्या अबलख धनेशाती निवासस्थाने आहेत.
  • समानार्थी शब्द - मोठा अबलख धनेश
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - पक्षी
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design